आताशा मला तुझ्या मनातहो,
तुझ्याच मनात उरावेसे वाटते,
बोटांमधल्या रित्या जागांनातु येउन भरावेसे वाटते
--------------------------------
दिवस कधीच जात नाहीत जातात ते जगलेले क्षण,
डोळ्यांमध्ये भरुन राहतातत्या पाऊलांचे ओले व्रण.
--------------------------------
तु येत जा,
भेटत जा
मला तुझ्या येण्याने बरं वाटतं मला,
अवती भोवती भ्रमच असतात सारे
तु आल्यावर आयुष्य खरं वाटतं मला.
---------------------------------
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment